अधुरी प्रेम कहानी

खंत आहे याची मनी


घडले जे नव्हते ध्यानी


का माझे प्रेम पडले कमी


वा होती नुसती पोकळ नाती


नेहमी येतो मनी एकच विचार


का नाही घेतला तिने मज प्रेमाचा आधार.