ऊर्जा

तुझी दुःखं माझ्या झोळीत घाल
मी फुलवलेलं हसू इतरांना दे
श्रीमंत तेच नाही... मी ही होईन
फक्त थोडी ऊर्जा माझ्या शब्दांना दे !