तुझा चेहरा

प्रिये ,


तुझा चेहरा पहायची गरज नाही,


तो माझ्या डोळ्यात आहे.


तुझे शब्द अईकायची गरज नाही,


ते माझ्या कानात आहेत.


ईच्छा फक्त एकच आहे,


मला तुझा श्वास बनायचय.


आणि तु सुद्धा


माझ्या प्रमाने बेचैन रहा,


मला तुझ्या मनात रहायचय.


 


तुझाच,


सुहास.