ते -
आधी घरा-घरात एक घरटं,
अन मनामनांत चिमणा-चिमणी असायचे,
आज घरात कोणीच राहत नाही,
अगोदरचे लोक नातु-पणतु पाहायचे,
आजकाल सख्खा मुलगा,
सख्ख्या माय-बापाला पाहत नाही.
आपण-
आई-बाबा खरतरं परिस्थीतीनंच,
मोबाईल झालोत आम्ही लेकरं,
तुम्हाला उगाच वाटतं की,
मोबाईल मुळे उडुन गेलीत सारी पाखरं.