कडधान्याच्या निर्यातीवर बंदी

जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीवर उपाय म्हणून केंद्र सरकाराने कडधान्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. काल (गुरुवारी) मंत्रिमंडळाच्या समितीने हा निर्णय घेतला.  गहू आणि साखरेच्या आयातीसाठी खासगी कंपन्यांना परवानगीही देण्यात आल्याचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सांगितले. वरील वस्तूंच्या पुरवठ्यात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.


तुमचे मत काय?