'संपूर्णा' एक बहुभाषी सी एम एस

मित्रांनां नमस्कार.

  ह्या लिंक पाहा बरे संपूर्णा

  वेबवर साईट चालविण्यासाठी अगत्य असलेल्या CMSच्या भारतीय रूप. वेबवर पाच वर्षांतून कन्नड साहित्याचा प्रकाशन करीत असलेल्या http://www.kannadasaahithya.com यांने या साफ़्ट्वेरचा विकास केले आहे.

 भारत आणी त्रतीय विश्वात कोणतेही  भाषेत  आता  कोणताही  एन्कोडींग  मध्ये  वेबसाईट 
कोणीही निर्माण करू शकेल. टेक्नालजी भारतीय भाषांना जे आड निर्माण केला होता ते आता ध्वस्त झाला आहे.

टैम्स आफ इंडियाचा 25-06-2006चा बेंगळूर अंकात  प्रसिद्ध झालेल्या हा वार्ता पाहा

विनम्र,
रोहित रामचंद्रय्य.