मैत्रीची रेषा

चंद्र तारे तुझ्याही स्वप्नात येत असतील,


अन ते आकाशात/अस्तित्वात आले की तु झोपी जात असशील,


तुला स्वप्न दखवणारे इथे बरेच सौदागर बगळे मिळतील,


तेंव्हा त्यांच्याकडे माझ्या नजरेने पहा घाबरुण सगळे पळतील,


पण तुझ्या विश्वासाचं फुलपाखरु माझ्या तळहातावर बसेल का?


अन बसेल जिथे तिथवर लांब आपल्या मैत्रीची रेषा असेल का?