जखमेची ओळख

ती रडायला सोबत असली की


मला दुःखाचं काहीच वाटत नाही,


मी रडुन रडुन थकतो पण


तिच्यावर रक्ताचा एक थेंबही गोठत नाही,


आम्ही दोघे पुन्हा रडायला लागतो


कारण माझ्या जखमेची कोनालाच ओळख पटत नाही.


 


 


मित्रांनो ती म्हणजे माझी जखम.