पुन्हा

जीव किती रे तुटतो
सोडताना तुझी वाट
पुन्हा तिथेच ओढुन
नेई चांदण्यांची लाट