तृप्ती..

बसावे समीप अन हात घ्यावा हाती
तळपते दुपार परि घडावी अशी तृप्ती
असा लावला जीव कि शब्दांचे गीत होते
अशी जडे प्रीत कि ऊन्हाचे चांदणे होते