मनात माझ्या.......

त्या दिवसापासुन तुला पाहिल्या पासुन,


केवळ तुच आहेस,  मनात माझ्या....


रस्ते तर बरेच दिसतायत गं,  


पण  घराकडे कोणता जातो 


हेच नाही, मनात माझ्या.....


सौंदर्य पाहुन तुझे हे विश्व मी विसरलो


आता केवळ तुझाच चेहरा, मनात माझ्या.....


सर्वांमध्ये राहुनही पडतो मी एकटाच


भावनांची चलबिचल नेहमीच असते


मनात माझ्या........


भेटलिस कधीच, बऱ्याच अपेक्षा


अजुनही आहेत अपूर्ण,


मनात माझ्या............


 


सुहास........