तुझे अश्रु

तुझ्या पापण्या ओलावणा-या या अश्रुंना
मि पाणी म्हणुन हिणवणार नाही.
माझ्यासाठी ते आहेत अमृतझरे
माझ्यावरील काळजीची तहान शमविणारे.


                            ........ संदीप बेडेकर