ती आणि तो

मी समजावले त्याला, काय करू,तो वेडा आहे..


मी समजावले तिला, काय करू, तीही वेडी आहे..


एक मात्र मला कळाले, ती हो म्हणणार नाही.....


आणि किती ही समजावले, तरी तो विचारणार नाही.


 


जाऊदे असच चालूदे.


सुहास.