पुनर्जन्म

जीवनात नाही तर स्वप्नात तरी येशील का?


स्वप्नात आलास तर लोभसपणे हसशील का?


वाटेत भेटलास तर दोन शब्द बोलशील का?


पुनर्जन्म झालाच तर फक्त माझाच होशील का?