चारोळी

देवाला देवत्व देतो


त्याचे विसर्जनहि करतो


एवढा महान मानव


कधी कधी आत्महत्याहि करतो.