जीवन गाणे

रिमझिम पावसात


वारा गाइ गाणे


तुझी माझी नजरा-नजर होता


सुरु होइ जीवन गाणे.