पहिल्या पावसात..

पहिल्या पावसात तुझ्यासोबत
एकाच छत्रीतुन जायचय
पाण्यातुन चालताना मग
उगीच बिलगुन रहायचय