नशीब

हात मागुन घेतलेस तेंव्हा
रेषा सगळ्या सांधल्या होत्या..
तु बघीतलेच नाही सोडताना
सगळ्या रेषाच पुसल्या होत्या...