चंद्र

 


रोजच चंद्र माझ्याशी बोलतो


तूझी आठवण येता जणू शेजारीच येऊन बसतो


जाताना म्हणतो जा आता


माझ काय रोजचच आहे 


तुझ अजून बरच काही व्हायच आहे


तुझ अस तुला सर्वकाही मिळाव


तसही हया जगाला कळणार नाही


दुसऱ्या चंद्राच काय कराव ???