तुटकं स्वप्न

फार कठिण असतं


आपलं स्वप्न तुटताना बघणं


पण त्याहुन क्लेषदायक असतं


त्या तुटक्या स्वप्नासोबत जगणं.