घड्याळाचे (आणखी एक) कोडे

सकाळी १२ ते रात्री १२ या मधे मिनिटकाटा तासकाट्याला मागे टाकून किती वेळा पुढे जातो ?

कृपया उत्तरे व्यनि वर पाठवा
मी याचे उत्तर १५ जुलै ला देईन

- गुणा