मनामधले तुला सांगितले नाही,
म्हणून काय तू समजून घ्यायचं नव्हतं.
माझे डोळे मात्र तुला सर्व सांगत होते.
डोळ्यांतुन येणारा प्रत्येक पाण्याचा थेंब तुझ्यापुढे
माझ्या प्रेमाचा प्रस्ताव मांडत होता,
पण, माझ्या मुखातुन शब्द मात्र फ़ुटत नव्हते.
पण तू तर माझ्या शब्दांची नाही तर
माझ्या डोळ्यांची भाषा देखील नाही समजलीस.
मला वाटलं तू समजशील अनं,
माझ्य जीवनात येवून माझ्या
आयुष्याला नवी गती देशील.
पणं, व्हायच ते राहूनच गेल, तू तर.......
मला आहेचं होतं केल.
महेश भोसले.