"का तू...?"

का तू......?


माझ्याबरोबर असं केलसं,


माझ्या आयुष्याशी खेळून,


माझ लोकांसमोर हसं केलसं.


             "महेश भोसले"