काळाची मिठी - एक वात्रटीका

आभाळ पुन्हा भरून आल
सगळीकडे पाणी पाणी झाल
मुम्बई हताश बघत होती
आभाळ भरुन रडत होती
आसवान्चा पूर होता
का(गा)ळाची ती मिठी होती
सत्ताधार्यान्च्या बन्गल्यात तेव्हा
Monsoon ची Party होती