"मैत्री"

प्रिय, झंप्या.


तुझ्या अखंड मैत्रीमध्ये जगलो मी,


घेऊन तुझ्या मैत्रीची आशा.


 


तुझी मैत्री हे माझे सर्वस्व,


आणि तुझे माझ्यावर आहे वर्र्चस्व.


 


मैत्री नव्हे कही भातुकलीचा खेळ,


हा तर आहे दोन जीवांमधला मनांचा मेळ.


                                       "महेश भोसले"