ती...............

रस्त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक वळणावर;


तिची माझी भेट पक्की आहे!!


प्रत्येक भेटीगणिक तिचं झुरणं ,आणि त्यामुळेच माझं मरणं ;


हे सुध्दा नक्की आहे!!!


.


.


.


.


.


ती ....एक सिगरेट