नाव चारोळ्या


शि
डाची सुंदर कार
रंगते समुद्राच्या पाण्यावर
पंडाव खेळत लाटांशी पोहचते किनाऱ्यावर.


सागरातील उघड्या शिंपल्यात,स्वाती नक्षत्राचे थेंब,
थेच्छ उड्या घेतात,
लिटिल थेंबाचे त्या मौल्यवान मोती बनतात.