प्रीती

छेडिले सूर तेच , गीत उमटे न तेचि
फूल अजुनी तेच , गंध दरवळे न तोचि


विरहि जीव तळमळे, मीलनातहि अतृप्ती
झुरणे कणाकणाने, प्रीतीच्या प्राक्तनी हेचि