मी १

घेते उजळणी चुकांची पुन्हा


अन पारायणे सुखाची पुन्हा


कवटाळते तुकडे काळजाचे


अन झगडते आठवांशी पुन्हा