लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स

मंडळी, मला ''लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स" या संस्थेत अर्थशास्त्राचं पदव्युत्तर शिक्षण घेण्यात रस आहे.


मनोगतींपैकी कोणी या 'शाळे'चे आजी / माजी विद्यार्थी / विद्यार्थिनी आहे का?


मला अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शनाची गरज आहे...


कृपया प्रतिसाद / व्य. नि. मधून मला कळवावे.


 


आपला नम्र,


आदित्य पानसे