गणेशोत्सव २००६ - ईस्ट बे मराठी मंडळ

श्री गणेशाय नमः


नमस्कार मंडळी !


प्रतिवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी 'ईस्ट बे मराठी मंडळ' (www.ebmm.org) गणेशोत्सव साजरा करत आहे.
दिनांक: २७ ऑगस्ट, २००६
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६
स्थळ: प्लेझंटन, कॅलिफोर्निया.


श्रीपूजा, गणेश आवर्तने ह्या बरोबरच भरगच्च करमणुकीचे कार्यक्रम आहेत. आपल्या सहभागाबद्दल त्वरित कळवा. वार्षिक सभासदत्वासाठी आणि गणेशोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणीची सोय केली आहे.
अधिक माहितीसाठी : http://www.ebmm.org/Ganeshotsav2006.htm
अथवा मेल करा: prasad.deshmukh@ebmm.org or ganeshotsav2006@ebmm.org


आम्ही गणेशोत्सवानिमित्त एक स्मरणिका (सोविनिअर) प्रकाशित करतो ज्यात आपण आपल्या व्यवसायाबद्दल जाहिराती (classified) देऊ शकता.
अधिक माहिती: http://www.ebmm.org/OnlinePayment_EBMM.htm#Ganeshotsav_2006_Souvenir_Ad_Payment


गणपती बाप्पा मोरया !!!