प्रेमात

प्रेमात कोणी लिहीतो कोणी गातो


आणी कोणी गातच रहातो,


एकदा ती करते पाहुन न पाहिल्यासारखं


अन तो पहातच रहातो..........


नुसता पहातच रहातो.