निर्णय.

ब्रँड बदलला  सिगरेटचा,


टी शर्ट ही नवीन घेतला.


तुझ्या वाचुन जगण्याचा,


आता पक्का निर्णय घेतला.


 


सुहास.