महाराष्ट्र व राष्ट्राबाहेर अनेक मनोगती रहतात. त्यंना विनंती की त्यंनी त्यांच्या गावांची तिथल्या संस्क्रुतीची वगैरे माहिती इथे द्यावी. त्यांनी तिथवर कशी झेप घेतली ते लिहावे. म्हणजे तरूण मुलांना मर्गदर्शन मिळेल. तसेच इथल्या लोकंच्या विचारात फरक करण्याची आवश्यकता असल्यास ते कळेल.
मुख्यतः आपल्या रक्तात भिनलेल्या मराठी बाण्याचा उपयोग झाला किंवा कसे ते कळववे.