खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांचा गोंधळ...

         खाजगी वैद्यकीय महाविद्यालये दर वर्षी ज्या प्रकारे फ़ी मध्ये फ़ेर बदल करत आहेत, त्यावरून त्यांची पैशांची वाढ्ती  हाव आणि बेशिस्तच दिसत आहे. सरकार ने यावर वेळीच नियंत्र्न ठेवले असते तर आज कदचित चित्र वेगळे असते, पण....असो ... आपल्याला काय वाटते? आपले विचार मान्डा.