श्वास...........


आजहि आठवतय तुझं ते मागे वळुन बघनं ,


आता श्वासच बनुन राहिलय तुझं ते हसनं तुझं ते रुसनं


सरतेशेवटि एकचं मागनं तुज़ाच म्हनुन जगनं , तुज़ाच म्हनुन जगनं .........


- - -  राकेश सोनवने