स्वप्न

आपलं आयुष्य आपणच उभारायच असतं
स्वप्नांना वाव देऊन
स्वप्नांच्या गावात फिरताना
वास्तवाचंही भान ठेवून.