नशिब

स्वताचं भविष्य हातात देणारा
जीवनात असाही एक काळ असतो
तो एकदा निसटला की
माणूस नशिबाला दोष देत बसतो.