नागपंचमी

नागपंचमी


साप हा करतो शेतामधले उंदीर खाऊन फस्त,


धान्याचे रक्षण करणारा तो शेतक-यांचा दोस्त.


दूध पाजून त्याला नका देऊ सजा,


जीवनातून करू ही अंधश्रद्धा वजा.