वाटलं.........

वाटलं तुला आठवुन काही लिहावं,


जे की अगदी तुझ्या सारखंच असावं,


पण हे लिहीलेल्या पेक्षाही माझं तुला,


असं आठवणं, आवडतं असावं,


आठवतं रहावं....................