प्रेमिका ये

आंत येतोच आहेस तर ये परवानगीचे नाट्क नको


साखरपेरणी करून थेट घुसखोरी करु नको


कोमल मनावर तुझे अधिराज्य गाजवू नको


सहचर बन हवं तर पण सत्ता स्थापू नको


................... पी चंद्रा