लता

सुरेल गायी गान कोकिळा...लाभे तिज परी कुठे हा गळा?


जसे स्वर साम्रज्ञीस मिळाला?


सुरावर हुकुमत व्यासन्गी


नाद, लय अन ताल् ब्रह्म


जपले त्यसी हो सर्वान्गी


भारत वर्शातिल ही नारी,


आमची लता, गान कोकिळा.