नमस्कार,
३० जुलैच्या लोकसत्तामधील लोकमुद्रामध्ये एक वाचनीय लेख आलेला आहे. त्याचे नाव आहे जगज्जेत्याचे पलायन. मला तो फारच लक्षवेधी वाटला. आपणही अवश्य वाचावा. वाचून आपला अभिप्राय इथे लिहावा ही विनंती. मनोगतींनो, मी इथे नवीन आहे. तेव्हा सांभाळून घ्यावे.