आपलं नातं

तुझ्या ह्रदयात तु माझ्यासाठी


घर बनवलं होतस.


ते तु मला सांगितलं नव्हतं


आणि मलाही ते कळालं नव्हतं.


सुहास.