" मैत्री "

निळ्या शुभ्र आकाशात तूझ्या सोबत चालत होतो,


तूझ्या पाऊल खुणांवर  पाऊल मी ठेवत होतो,


पाऊल तुझे ते नाजुक गं, पाऊल-खुणा ही तश्याच,


मी आपला भोळा-भाबडा अर्ध्यावरती असाच......


                                    ...... गौरव ठाकरे