श्रावण चारोळ्या

महिन्याचे नाव


चंद्र करतो सत्तावीस नक्षत्रांतून भ्रमण,
पुनवेच्या नक्षत्रावरून महिन्यांचे नामकरण.
पौर्णिमेला आहे त्याचा मुक्काम पोस्ट `श्रवण'
या महिन्याचे नाव त्यामुळे अर्थातच श्रावण.



शाकाहारी श्रावण


झाली गटारी
आला श्रावण 
महिनाभर तरी वाचेल
लाखो प्राण्यांचे जीवन