तुम्हाला "हॅल्लो ब्रदर" मधील सलमानने गायिलेलं हे गाणं माहीत आहेच. माझा एक छोटासा प्रयत्न ते गाण मराठीत गाण्याचा. तुम्हाला आवडेल अशी आशा. ********
चांदीच्या फ़ांदिवर सोन्याचा मोर
सोन्याचा मोर.....
चोराचा जीव होतो ईकडे खालीवर ॥ २ वेळा ॥
चोर चोर चोर म्हणे मोर मोर मोर
माझ्या ह्र्दयाचा तोच खरा चोर
चांदिच्या फ़ांदिवर ........
मटकी दाखव
तु फ़ोडून....
नाहितर जा,
ही गल्ली सोडून............. ॥ २ वेळा ॥
येऊन गेले असे किती टपोरी
दहिहंडी आहे अजूनही कोरी,
परत जा तू येथून आता....
तुझी मटकीच फ़ोडतो....
आता कशाला सोडतो. ॥ २ वेळा ॥
नादान ह्रदयाला या समजाऊ कसं,
हातात नाही त्याचं येणंजाणं असं.
खुपच असते निष्ठूर प्रेमाची रीत
खुपच निष्ठूर असते ह्रदयाची प्रीत.
चोर चोर चोर म्हणे मोर मोर मोर
माझ्या ह्र्दयाचा तोच खरा चोर......................
सोन्याचा मोर चांदीच्या फ़ांदिवर
चांदीच्या फ़ांदिवर........
चोराचा जीव होतो ईकडे खालीवर ॥ २ वेळा ॥
धन्यवाद.
आपलाच,
सुहास.