का?
पाहीले नसतांना तीला कधी
तीच्याकडे अलगद मन का झुकावं?
तोडुन खोटी बंधने सगळी
मनात वादळ का ऊ्ठावं?
आवडत् काम प्रत्येक मनाच
मनालाच नको वाटावंं
उंच आकाशात गीरक्या घेउन
तीचया्तच फ़क्त, मन माझ वसावं!!!
ऐकुन स्तुती स्वतःची
तीनेही स्वच्छंंद हसावं
आणी तीला हसतांना बघुन
स्वप्नालाही स्वप्न दीसावं!!!!!!
चम्त्कारीक स्पर्श तीचा,
अन् चम्त्करीकच गंध असावा,
कल्पनेचे सांम्राज्य सगळे;
तरी खरा-खुरा भासावा!!!!!!!!!!
शुभम्