पावसाळा

आता मला वाटत


माझी स्वप्न पुर्ण होणार


पुढ्ला पावसाळा तरी


तुझा माझा एकत्र जाणार


**************


 


अशा रूद्ररुपी पावसातही


मी माझ कवी मन जपल होत


त्यावर एकदा चिड्लो होतो         (त्यावर म्हणजे पावसावर)


तरी तू मला हट्कल होतस...............


 


दिलराज................