एक्सप्रेशन्स १.० - आंतर-आयटी कंपनी कलाविष्कार स्पर्धा

पुण्यामध्ये आंतर-आयटी कंपनी कलाविष्कार स्पर्धा आयोजित होत आहे. या अंतर्गत भाग घेणाऱ्या कंपन्यांनी नाट्य, काव्य, संगीत, नृत्य, चित्र अशा विविध कलांचा वापर करून एक थीम एका तासात आविष्कृत करायची आहे. (आंतर महाविद्यालयीन फिरोदिया करंडकाच्या धर्तीवर)


पुण्यातील अनेक मान्यवर आयटी कंपन्यांनी स्पर्धेमधे भाग घेतलेला आहे.


अधिक माहिती साठी संपर्कः
श्री शैलेश देशमुख - 93710 18218
http://www.unknownwaters.com/